
Marathwada Water Issue:पाण्यावरून राजकारण पेटणार?मराठवाड्याचं पाणी बारामतीनं अडवलं, फडणवीसांचा टोला
Continues below advertisement
पाण्यावरून राजकारण पेटणार? .... मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावरून फडणवीसांचा टोला... तर फडणवीसांच्या टोल्यावरून अजित पवार यांचं प्रत्युत्तर
Continues below advertisement