Ashish Fadnavis Meet Raj Thackeray : देवेंद्र फडणवीसांचे बंधू आशिष फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट
देवेंद्र फडणवीस यांचे बंधू आशिष फडणवीसांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली.. या भेटीनंतर राजकी चर्चा रंगल्या होत्या मात्र याबाबत आशिष फडणवीसांनी काय प्रतिक्रीया दिलीय
Tags :
Visit Brothers Devendra Fadnavis Devendra Fadnavis Raj Thackeray Ashish Fadnavis Political Discussion