Devendra Fadnavis : Girish Mahajan यांना अडकवण्याचा प्रयत्न, सरकारी वकील कट रचतोय ABP Majha
abp majha web team
Updated at:
12 Mar 2022 10:21 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार गिरीश महाजनांना खोट्या प्रकारणांमध्ये गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचा जो आरोप केला आहे त्या आरोपाच्या केंद्रस्थानी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण आहेत. देवेंद्र फडणवीसांनी प्रवीण चव्हाण यांच्या स्टिंग ऑपरेशनचे जे व्हिडीओ सादर केलेत त्यामध्ये प्रवीण चव्हाण अनेक वरिष्ठ नेत्यांची नावं घेताना दिसत आहेत.