Devendra Fadnavis: सरकारच्या कोंडीसाठी अनेक मुद्दे घेऊन भाजपने कसली कंबर ABP Majha

Continues below advertisement

ओबीसी आरक्षण, पेपरफुटी, परीक्षेतला विलंब, मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोणकोणत्या मुद्यांवरुन सरकारवर निशाणा साधलाय.. बघुयात

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram