Devendra Fadnavis - Sudhir Mungantiwar यांना मस्की दामप्त्याकडून जीवे मारण्याची धमकी, प्रकरण काय?
abp majha web team
Updated at:
21 Nov 2023 04:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांना जीवे मारण्याची धमकी, व्हिडीओ व्हायरल, राजुरा शहरात राहणाऱ्या बाबा मस्की, शोभा मस्की दाम्पत्याकडून जीवे मारण्याची धमकी, दाम्पत्यावर गुन्हा दाखल.