Devendra Fadnavis - Girish Mahajan : महाजन, फडणवीसांच्या एकमेकांना कोपरखळ्या
Continues below advertisement
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांची आज हलकीशी जुगलबंदी रंगली. पर्यटन विभागात गेल्या सात महिन्यात ३ वेळा सेक्रेटरी बदलले, तसंच गेल्या ३ वर्षात या खात्यात मी तिसरा मंत्री आहे, त्यामुळे काम कसं करावं कळत नाही असं महाजन यांनी म्हटलं, त्यावर फडणवीसांनीही हलकेच कोपरखळी मारली. आता आम्ही पर्यटनमंत्र्याचं पर्यटन थांबवलंय असं फडणवीस म्हणाले.
Continues below advertisement