Devendra Fadnavis यांनी केलेल्या आरोपांबद्दल पुरावे सादर करावे, Satyajeet Chavan यांची मागणी

Devendra Fadnavis यांनी केलेल्या आरोपांबद्दल पुरावे सादर करावे, Satyajeet Chavan यांची मागणी


बारसु आंदोलकांना फंडिंग कुठून होत याचे पुरावे दाखवा, देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं वक्तव्य हे चुकीचे आहे. मी स्वतः राजापूरचा आहे. माझ्या सोबतचे रिफायनरीला विरोध करणारे अनेक जण स्थानिक आहेत. त्यामुळे वाढवण, आरे आंदोलनाला तेच चेहेरे बारसु ला आहे हे म्हणणं चुकीचा आहे. आम्हाला कोणाकडून फंड येतो हे दाखवून द्या पुरावे द्या, तुम्ही गृहमंत्री आहे. तुम्ही आधी पुरावे द्या. आम्ही निसर्गाचा पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देणार नाही. सरकार दिशाभूल करत आहेत.
पण आमचे हे उपक्रम सुरूच राहणार. आंदोलन विरोध सुरूच राहणार. अशी भूमिका बारसू विरोधक सत्यजित चव्हाणांनी मांडली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola