Baramati loksabha : फडणवीस, अजित पवार, हर्षवर्धन पाटलांची तातडीची बैठक, बारामती लोकसभेवर चर्चा

Continues below advertisement

Baramati loksabha : फडणवीस, अजित पवार, हर्षवर्धन पाटलांची तातडीची बैठक, बारामती लोकसभेवर चर्चा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांची तातडीची बैठक. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने होणार बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी रात्री होणार बैठक सागर बंगल्यात होणार बैठक

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram