Devendra Fadnavis Maratha Samaj : फडणवीसांनी मराठा समाजासाठी काय केलं ? भाजपकडून जाहिरात जारी
Continues below advertisement
Devendra Fadnavis Maratha Samaj : फडणवीसांनी मराठा समाजासाठी काय केलं ? भाजपकडून जाहिरात जारी मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केल्यानंतर भाजपाच्या वतीने फडणवीस यांनी मराठा समाजासाठी काय केलं याची जाहिरात दैनिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यातील दैनिकांत ही जाहिरात देण्यात आली आहे. यात मराठा समाजाची किती पद भरली ,सारथी, अण्णासाहेब विकास महामंडळाची स्थापना केली यासह अन्य योजनांचा उल्लेख करण्यात आला आहे.
Continues below advertisement