Devendra Fadnavis: गोवा तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है- फडणवीस ABP Majha
Continues below advertisement
ज्याक्षणी महाराष्ट्रात निवडणुका होतील त्यावेळी भाजपच नंबर १ पक्ष असेल असा निर्धार फडणवीसांनी व्यक्त केलाय. राजकारणात काहीही होऊ शकतं असं सूचक वक्तव्य करायला फडणवीस विसरले नाहीत. मात्र सरकार पडणार अशा चर्चांमध्ये पडायचं नाही असंही फडणवीस म्हणाले
Continues below advertisement