Devendra Fadnavis : वंचित घटकाला आरक्षण मिळेल अशी व्यवस्था उभी करावी लागेल : देवेंद्र फडणवीस

- पद्म पुरस्कारांची पद्धत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  बदलली, सरकार नव्हे तर समाज सुचवेल अशा व्यक्तींना पुरस्कार मिळाला आणि मिळायला लागला. कुठलाही समाज हा परिपूर्ण नसतोय गिरीश प्रभुणेसारखे व्यक्ती समाज बदलत असतात, सामाजिक आणि राष्ट्रीय कार्य गिरीश प्रभुणे करत आहेत आजही दलित समाज पाहतोय,तेव्हा अजूनही खूप काळ आरक्षण राबवण्याची गरज आहे आरक्षणापासून अजून मोठा समाज गट वंचित आहे .वंचित घटकाला आरक्षण मिळेल अशी व्यवस्था उभी करावी लागेल. यासाठी राजकीय इच्छाशक्ती आहे का ? हे मी नाही सांगू शकत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola