Amravati : देवेंद्र भुयार यांना तीन महिन्याची शिक्षा अन् 40,000 चा दंड,तहसीलदारांना शिवीगाळ, मारण्याची धमकी
अमरावती जिल्ह्यातील वरूडचे तत्कालीन तहसीलदार राम लंके यांना अर्वाच्च भाषेत आईवरून शिवीगाळ आणि मारण्याची धमकी आमदार देवेंद्र भुयार यांनी दिल्या प्रकरणी आज अमरावती न्यायालयाने आमदार देवेंद्र भुयार यांचा दोष सिद्ध झाल्याने त्यांना तीन महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला.