Anil Deshmukh Bail Update : मुंबई उच्च न्यायालयाकडून देशमुखांच्या जामिनाला १० दिवसांची स्थगिती
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयनं दाखल केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. पण सीबीआयनं केलेल्या विरोधामुळं मुंबई उच्च न्यायालयानं देशमुखांच्या जामिनाला १० दिवसांची स्थगिती दिली आहे.
Tags :
Bombay High Court State Bail Filed Former Home Minister CBI Bombay High Court Anil Deshmukh Bail Granted Corruption Case 10 Days Adjournment