Devendra Fadanvis on Thackeray: उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
Continues below advertisement
माजी मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा! मी त्यांना निरोगी जीवन आणि दीर्घायुष्य चिंतितो! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उद्धव ठाकरेंना शुभेच्छा. तर फडणवीसांकडूनही 'पक्षप्रमुख' असा उल्लेख नाही.
Continues below advertisement
Tags :
Former Chief Minister Deputy Chief Minister Devendra Fadnavis Uddhavji Thackeray Many Birthday Wishes Wishes To Uddhav Thackeray 'Party Leader' Mentions