ABP News

Devendra Fadnavis In Wardha : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून हिंगणघाट पूरग्रस्त भागाची पाहणी

Continues below advertisement

Devendra Fadnavis In Wardha : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूरग्रस्त विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. फडणवीस आज वर्धा आणि चंद्रपूरमध्ये पुराचा तडाखा बसलेल्या भागात पाहणी करतायत. सगळ्यात आधी फडणवीस वर्ध्यातील हिंगणघाट इथल्या पूरग्रस्त भागात पोहोचले. या ठिकाणी पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत वर्ध्याचे भाजप खासदार रामदास तडसही उपस्थित होतचे. पाहणी दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी चटईवर बसून पूरग्रस्तांसोबत चर्चाही केली. हिंगणघाटमध्ये  पाहणी दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडताना महिलांना अश्रू अनावर झाले. 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram