Hemant Godse , Krupal Tumane यांच्या सुरक्षेत वाढ, शिंदेसोबत जाणाऱ्या संभाव्य खासदारांना सुरक्षा

शिंदे गटात जाणाऱ्या शिवसेनेच्या संभाव्य खासदारांना सुरक्षाकवच. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाबाहेर बंदोबस्त तर रामटेकचे खासदार कृपाल तुमानेंचं घर, कार्यालयाबाहेरही सुरक्षा

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola