Devendra Fadnavis : मेहबूबा मुफ्तींवरून सतत भाजपला टोमणे, आज पाटण्यात स्वतः मुफ्तींच्या शेजारी बसले!
Continues below advertisement
'मेहबूबा मुफ्तींवरून सतत भाजपला टोमणे मारणारे उद्धव ठाकरे आज पाटण्यात स्वतः मुफ्तींच्या शेजारी बसले,' उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका.
Continues below advertisement