Koregaon Bhima: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विजयस्तंभाला अभिवादन ABP Majha
abp majha web team
Updated at:
01 Jan 2022 10:32 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरवर्षी 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी आंबेडकरी अनुयायांकडून राज्यातून कोरेगाव भीमा येथे शौर्यदीन साजरा कोरेगाव- भीमा इथल्या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी उपमुख्यमंत्री अजित पवार विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी पोहचले उपमुख्यमंत्र्यांकडून नागरिकांना आवाहन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याची सूचना