Kolhapur : उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री उद्या सोमवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Continues below advertisement

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे उद्या सोमवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर, कोरोना रुग्ण वाढत असल्याने उद्या सकाळी अकरा वाजता जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक, या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या सचिन तोडकर यांचा दौऱ्याला विरोध, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राजेश टोपे यांचा ताफा अडवण्याचा  इशारा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram