Parbhani Loksabha : परभणीतून राजेश विटेकरांना उमेदवारी देण्याची मागणी
Parbhani Loksabha : परभणीतून राजेश विटेकरांना उमेदवारी देण्याची मागणी
या बैठकीत पदाधिकाऱ्यांकडून राजेश विटेकर यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राजेश विटेकर हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते तेव्हा ३८ हजार मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला होता हा पराभव वंचितच्या उमेदवारामुळे झाला होता. आता महायुतीचा उमेदवार म्हणून राजेश विटेकर यांना लोकसभेची उमेदवारी द्या अशी आग्रही मागणी पदाधिकाऱ्यांकडून या बैठकीत करण्यात आली आहे