Mahashivratri2022 : Nagpur : नागपुरात महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर त्रिशूळाची मागणी वाढली
Mahashivratri2022 : नागपुरात महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर त्रिशूळाची मागणी वाढली आहे.. महाशिवरात्रीसाठी मध्यप्रदेशातील पचमढी जवळील चौरागडला जातात.. याठिकाणी त्रिशूळ अर्पण केला जातो. यंदा त्रिशूळाची मागणी वाढलीये.. यासाठी विविध प्रकारचे त्रिशूळ बनवले जातात.
Tags :
Mahashivratri Shivratri Mahashivratri 2022 Mahashivratri Status Shivratri 2022 Maha Shivratri Shiv Ratri Shivratri Video Trishula