Chhagan Bhujbal : बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्याची मागणी
abp majha web team
Updated at:
09 Jan 2023 06:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांचं मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना पत्र, बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्याची मागणी.