बैलगाडी पार्किंगची परवानगी द्या, इंधन परवडत नसल्याने शिवसेना नगरसेविकेची आयुक्तांकडे मागणी

Continues below advertisement

इंधन दरवाढीमुळं गाडी चालवणं परवडत नसल्यानं शिवसेना नगरसेविकेनं आयुक्तांकडे एक अजब मागणी केली आहे. गावाकडची बैलगाडी नवी मुंबईत आणून या बैलगाडीतूनच आपलं कामकाज करण्याचा निर्णय नगरसेविका नंदा काटे यांनी घेतला आहे.  कारप्रमाणेच बैलगाडी उभी करण्यासाठी पे अँड पार्कची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram