API सचिन वाझेंचा ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल, वाझेंना अटकेची भीती?

Continues below advertisement

मुंबई : मनसुख हिरण  मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस आधिकारी सचिन वाझे  यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करण्यात आली आहे. आता या प्रकरणात एपीआय सचिन वाझेंकडून सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.  19 मार्च रोजी त्यांच्या या अर्जावर सुनावणी होणार आहे. काल वाझे यांनी ठाण्यातील सेशन कोर्टात  अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram