Rajya Sabha Election | राज्यातील भाजप नेते आज अमित शाह यांना भेटणार

भाजपचे राज्यातील नेते आज अमित शहांना भेटणार...राज्यसभेच्या जागा संदर्भात भाजपचा चित्र स्पष्ट होणार...माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार घेणार अमित शहा यांची भेट....उदयनराजे आठवले यांच्यासह एकनाथ खडसे यांच्या नावाचीही चर्चा.. राज्यातले नेते खडसेंना दिल्लीत पाठवण्याबाबत आग्रह..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola