Delhi Shaheen Baug : दिल्लीतल्या शाहीन बाग परिसरात मनपाची बुलडोझर कारवाई, वातावरण तापलं ABP Majha
abp majha web team
Updated at:
09 May 2022 08:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्लीतल्या शाहीन बाग परिसरातलं वातावरण आज अतिक्रमण विरोधातील बुलडोझर कारवाईमुळे पुन्हा तापलंय. शाहीन बागमध्ये अतिक्रमणांवर दिल्ली महापालिकेनं आज बुलडोझर फिरवण्यास सुरुवात केली आणि स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानं तिथं हंगामा सुरु झाला. पोलिसांच्या पुरेशा बळाअभावी याआधी कारवाई थांबली होती. पण आज पोलीस आणि सीआरपीएफ जवानांच्या उपस्थितीत शाहीन बागमध्ये कारवाई सुरु आहे.