Delhi Security Alert: दिल्ली स्फोटामागे Jaish-e-Mohammed? डॉक्टर Umar सह चौघे ताब्यात

Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटामागे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी चार सुशिक्षित डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आले असून, दहशतवादाचा 'व्हाईट कॉलर' चेहरा समोर आला आहे. 'ब्लास्ट के बारे में आपको जानकारी डेल्ही पोलिस के जो ऑफिशियल स्पोक्सपर्सन है, उनसे दी जाएगी। हम लोग सीआरपीएफ से हैं। डेल्ही पुलिस की सहायता के लिए आए हैं,' अशी माहिती सीआरपीएफचे पोलीस महानिरीक्षक राजेश अग्रवाल यांनी दिली. डॉ. उमर मोहम्मद, डॉ. आदिल, डॉ. मुजम्मिल आणि डॉ. शाहीन शाहिद अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. स्फोटात वापरलेली i20 कार डॉ. उमर चालवत होता आणि स्फोटात त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola