Delhi Blast Probe : लाल किल्ल्याजवळ स्फोट, RDX की Ammonium Nitrate? Forensic टीमचा तपास सुरू.
Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्यासमोर झालेल्या कार स्फोटाच्या घटनेला १८ तास उलटून गेले असून, तपास यंत्रणा आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून कसून तपास सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली, फॉरेन्सिक टीम स्फोटात RDX किंवा अमोनियम नायट्रेटसारखे साहित्य वापरले होते का, याचा शोध घेण्यासाठी पुरावे गोळा करत आहे. 'नेमक्या ब्लास्टसाठी कशा स्वरूपाचा मटेरिअल वापरलं गेलं, तो बॉम्ब तयार केला गेला होता का, याचा शोध घ्यायचा आहे,' असे या तपासाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे घटनास्थळावरून स्पष्ट झाले आहे. या वृत्तासोबतच, आपला नवा पक्ष स्थापन केलेल्या करुणा मुंडे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्याचीही बातमी आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement