Delhi | बुलेट ट्रेनसाठी राज्याचा पैसा वापरत नाही; मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया

Continues below advertisement
'बुलेट ट्रेन आमचं स्वप्न नाही. राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करत 'बुलेट ट्रेन' प्रकल्प किती उपयोगाचा आहे हे पटवून द्या, आपण जनतेसमोर जाऊ. मग पाहू काय करायचे ते' , असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुलाखतीत म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram