Raosaheb Danve | भाजप खासदार रावसाहेब दानवे यांची शरद पवार आणि संजय राऊत भेट चर्चेत
Continues below advertisement
Raosaheb Danve | केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भेटी घेतल्या. त्यामुळं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
Continues below advertisement