Nanded Corona | नांदेडमध्ये बेड न मिळाल्याने कोरोनाग्रस्त प्राध्यापक कुमठेकर यांचा मृत्यू
शहरातील रुग्ण ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर अभावी मृत्युमुखी पडत असताना आता ग्रामीण महाराष्ट्रात बेड्सही अपुरे आहेत. पत्रकार पांडुरंग रायकर यानंतर आता नांदेडच्या देगलूरचे प्राध्यापक विजयकुमार कुमठेकर बेड न मिळाल्याने दगावले.