Delhi MCD : AAP आणि BJPचे नगरसेवक सभागृहात भिडले, एकमेकांवर फेकल्या पाण्याच्या बाटल्या
Continues below advertisement
आप आणि भाजपचे नगरसेवक सभागृहात एकमेकांना भिडले. भाजपच्या नगरसेवकांनी आपच्या नगरसेवकांना धक्काबुक्की करत एकमेकांवर पाण्याच्या बाटल्या फेकल्या.
Continues below advertisement