Lt Gen Madhuri Kanitkar Interview | कहाणी महाराष्ट्राच्या हिरकणीची, लेफ्ट. जनरल माधुरी कानिटकर यांच्याशी बातचीत

मेजर जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांना शनिवारी लेफ्टनंट जनरल पदावर बढती देण्यात आली. उच्च पदावर पोहोचलेल्या त्या पहिल्याच मराठी महिला अधिकारी आहेत. इतकंच नाही तर पती-पत्नीने लष्करात लेफ्टनंट कर्नलपद भूषवल्याची ही पहिलीच घटना आहे. चला तर मग भेटूयात महाराष्ट्राच्या हिरकणीला आणि ऐकूयात थेट युद्धभूमीची कहाणी..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola