Shivjayanti At Aagra Fort : आग्रा किल्ल्यात शिवजयंती कार्यक्रम आयोजनाबाबत दिल्ली हायकोर्टाचे निर्देश

Continues below advertisement

आग्रा किल्ल्यात शिवजयंती कार्यक्रम आयोजनाबाबत दिल्ली हायकोर्टाचे निर्देश. सरकार सहआयोजक असेल तर पुरातत्व खात्यानं विचार करावा. पुरातत्व खात्यानं परवानगी नाकारल्यास पुन्हा कोर्टात दाद मागण्याचीही न्यायालयानं दिली मुभा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram