Delhi Great Maratha Special Report: दिल्लीच्या तख्तावर भगव्याची 251 वर्षे ABP Majha
abp majha web team
Updated at:
11 Feb 2022 10:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठा सैन्याने १० फेब्रुवारी १७७१ रोजी महादजी शिंदे यांच्या नेतृत्वात दिल्ली जिंकली.. आणि लाल किल्ल्यावर भगवा झेंडा फडकावला.. मराठ्यांच्या दिल्ली विजयाच्या याच इतिहासाला उजाळा देण्याचा हा एबीपी माझाचा प्रयत्न आहे.. 251 वर्षांपूर्वी मराठ्यांनी दिल्ली रणसंग्राम कशाप्रकारे गाजवला पाहुयात यावरचाच हा खास रिपोर्ट..