Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटात मृतांचा आकडा 12 वर, मृतांचा आकडा वाढण्याची भीती.
Continues below advertisement
दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाने (Delhi Bomb Blast) राजधानी हादरली आहे. या स्फोटात मृत्यू झालेल्यांची संख्या आता 12 वर पोहोचली असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार मृतांची संख्या नऊ होती, मात्र आता हा आकडा वाढला आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की परिसरातील अनेक गाड्यांचा चक्काचूर झाला. या घटनेनंतर संपूर्ण राजधानीत हाय अलर्ट (High Alert) जारी करण्यात आला असून, राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) यांनी तपासात सहभाग घेतला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement