Delhi Blast: डॉ. Muzammil च्या चौकशीत मोठा खुलासा, WhatsApp ग्रुप सोडणारे NIA च्या रडारवर

Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉ. मुझम्मिलच्या फोनमध्ये अनेक संशयास्पद व्हॉट्सअॅप ग्रुप्स आढळले असून, त्याच्या अटकेनंतर अनेक सदस्यांनी हे ग्रुप्स सोडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. 'डॉक्टर मुजम्मिलच्या अटकेनंतर व्हॉट्सअॅप ग्रुप एक्झिट करणारे मॉड्यूलचे समर्थक असल्याचा संशय तपास यंत्रणा व्यक्त करत आहेत.' त्यामुळे आता या दिशेने तपास अधिक वेगाने सुरू झाला असून ग्रुप सोडणाऱ्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola