Delhi Blast Amit Shah: स्फोटानंतर गृहमंत्रालयात खलबतं, अमित शहांची उच्चस्तरीय बैठक

Continues below advertisement
दिल्लीतील स्फोटानंतर (Delhi Blast) घडामोडींना वेग आला असून केंद्रीय गृहमंत्री (Union Home Minister) अमित शहा (Amit Shah) यांनी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. सकाळी शाह यांच्या निवासस्थानी एक बैठक पार पडली, त्यानंतर दुपारी गृहमंत्रालयात पुन्हा एकदा महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा आणि भविष्यातील रणनीतीवर विचारविनिमय होण्याची शक्यता आहे. वृत्तानुसार, 'आज सरकार अमित शहा यांनी प्रत्यक्ष विस्फोट आणि त्या अनुषंगाने माहिती घेणारी आणि त्यानुसार भविष्यातील रणनीती ठरविणारी अशी एक बैठक केली आहे.' या बैठकांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा आणि तपास यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola