Delhi Blast Probe: भूतानमधून PM Modi यांचा जोरदार प्रत्युत्तर देण्याचा इशारा, CCS बैठकीत काय होणार?

Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ (Red Fort) झालेल्या कार स्फोटानंतर केंद्र सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) भूतान दौऱ्यावरून परतल्यानंतर कॅबिनेट सुरक्षा समितीची (Cabinet Committee on Security) बैठक घेणार आहेत. पंतप्रधान मोदींनी 'यामागे असलेल्या षडयंत्राचा छडा लावला जाईल आणि दोषींना सोडले जाणार नाही' असा इशारा भूतानमधून दिला आहे. या स्फोटाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवण्यात आला आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) टीम घटनास्थळावरून पुरावे गोळा करत असून, हा आत्मघाती हल्ला नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असून, संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola