Faridabad Terror Module: दिल्ली स्फोटात डॉक्टर शाहीनचं Maharashtra कनेक्शन, पती म्हणाला, 'तिला Europe मध्ये सेटल व्हायचं होतं'

Continues below advertisement
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासात 'व्हाईट कॉलर टेरर' समोर आला असून, अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेली महिला डॉक्टर शाहीन शाहिद हिचे महाराष्ट्र कनेक्शन उघड झाले आहे. तिचा पूर्वाश्रमीचा पती डॉक्टर जफर हयात याने सांगितले की, शाहीनला परदेशात स्थायिक व्हायचे होते. या प्रकरणी जम्मू-काश्मीरमधून डॉक्टर ताजमूल मलिक यालाही ताब्यात घेण्यात आले असून, आतापर्यंत अनेक डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. या 'फरीदाबाद टेरर मॉड्यूल'चे धागेदोरे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेपर्यंत पोहोचले असून, मसूद अझरचा भाऊ अम्मार अल्वी हा मास्टरमाईंड असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. डॉक्टर जफर हयात यांनी सांगितले की, 'तिला ऑस्ट्रेलिया किंवा युरोपसारख्या देशात स्थायिक व्हायचे होते'.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola