Delhi Blast: लाल किल्याजवळ स्फोट, गृहमंत्री Amit Shah आज घेणार वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक.

Continues below advertisement
राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एका पार्किंगमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतर खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. या स्फोटामागे दहशतवादी कट असण्याच्या शक्यतेने राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) यांनी तपास सुरू केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, 'सर्व शक्यता तपासल्या जात आहेत आणि सर्व बाजूंनी तपास केला जाईल'. या प्रकरणी अधिक तपासासाठी आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठी आज गृहमंत्री शाह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola