Delhi Blast: 'ब्लास्ट इतका जबरदस्त होता की मंदिराचे झुंबर हादरले', प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार

Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ एका कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात किमान आठ जण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना १० नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी घडली, ज्यामुळे परिसरात मोठी आग लागली आणि अनेक गाड्यांचे नुकसान झाले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, 'ब्लास्ट इतका जबरदस्त होता की मंदिराचे झुंबर तक सारे हिल गए, ४५ मिनिटांपर्यंत कोणाला कळलेच नाही की काय झाले?' या घटनेनंतर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) यांसारख्या तपास यंत्रणांनी दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेने तपास सुरू केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola