Delhi Blast: 'हे केंद्र सरकारचं फेल्युअर', Nana Patole यांचा आरोप, सरकारने जबाबदारी स्वीकारावी
Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटानंतर (Delhi Blast) मुंबईसह (Mumbai) देशातील प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट (High Alert) जारी करण्यात आला आहे. या स्फोटांवरून राजकीय वातावरण तापले असून, महाराष्ट्र काँग्रेसचे माजी अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केंद्र सरकारवर (Central Government) जोरदार टीका केली आहे. नाना पटोले म्हणाले, 'हा देशाचा सुरक्षिततेचा प्रश्न आहे. केंद्र सरकारचे फेल्यू आहे आणि केंद्र सरकारने याची जबाबदारी स्वीकारावी'. त्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Attack) आणि 'ऑपरेशन सिंदूर'चा (Operation Sindoor) उल्लेख करत सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हा स्फोट इंटरनल आहे की एक्सटर्नल याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement