Delhi Blast Sharpnail : स्फोटाकांच्या जागेवर कोणतेही शार्पनेल आढळले नाहीत, पोलिसांची माहिती
Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला गृह सचिव, आयबी संचालक, एनआयए महासंचालक आणि दिल्ली पोलीस आयुक्त उपस्थित राहणार आहेत. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालकही ऑनलाइन सहभागी होणार आहेत. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, 'स्फोटाच्या जागेवर कोणत्याही श्राफ्नेल, खिळे किंवा अणकुचीदार वस्तू आढळलेल्या नाहीत'. फॉरेन्सिक टीम घटनास्थळावरून नमुने गोळा करत असून कसून तपास करत आहे. या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन पूर्ण झाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement