Delhi Blast Alert: दिल्लीतील स्फोटानंतर भुसावळ, मनमाड, नाशिक रेल्वे स्थानकांवर हाय अलर्ट

Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर महाराष्ट्रातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक आणि अकोला यांसारख्या महत्त्वाच्या जंक्शनवर रेल्वे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि लोहमार्ग पोलीस (GRP) यांनी स्टेशन परिसर आणि प्रवासी रेल्वेगाड्यांची कसून तपासणी सुरू केली आहे. या तपासणी मोहिमेत डॉग स्कॉडचाही (Dog Squad) वापर केला जात असून, सर्वत्र अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola