AQIS Crackdown: Delhi स्फोटानंतर केंद्र सरकार अलर्ट, PM Modi घेणार CCS बैठक

Continues below advertisement
दिल्लीतील स्फोटानंतर केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतान दौऱ्यावरून परतल्यावर कॅबिनेट सुरक्षा समितीची (CCS) बैठक घेणार आहेत. दुसरीकडे, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) पुणे येथील अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) मॉड्यूलच्या तपासासंदर्भात मुंब्रा आणि कुर्ला येथे छापे टाकले आहेत. या कारवाईत इब्राहीम अबिदी नावाच्या शिक्षकाची चौकशी सुरू असून, तो मुलांना दहशतवादी कृत्यांसाठी प्रवृत्त करत असल्याचा एटीएसला संशय आहे. त्याच्या घरातून इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले असून, त्याचा संबंध पुणे येथील जुबेर हंगरगेकर अटक प्रकरणाशी जोडला जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola