Maharashtraकाका-पुतणे एकत्र येणार? Pimpri-Chinchwad मध्ये दोन्ही राष्ट्रवादी गटांकडून एकजुटीचे संकेत

Continues below advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबात पुन्हा एकदा एकजुटीचे संकेत मिळत आहेत. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिलेल्या संकेतानंतर, पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) गटांनी एकत्र निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. 'एका घरामध्ये जर भिंत पडली होती, ती जर एकत्र एक कुटुंब होत असेल तर ह्यापेक्षा वेगळा आनंद काय होणार?', असे म्हणत अजित पवार गटाच्या शहराध्यक्षांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, शरद पवार गटाने भाजपचे (BJP) विचार सोडून आल्यास एकजूट होईल, अशी अट घातली आहे. या संभाव्य आघाडीमुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola