Corona vaccine | राजधानी दिल्लीत लवकरचं कोरोना लस दाखल होणार, देशभर पोहचवण्यासाठी प्रशासन सज्ज
Continues below advertisement
राजधानी दिल्लीत लवकरचं विविध कंपन्यांच्या कोरोना लस दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावर तयारी सुरु करण्यात आली आहे.
Continues below advertisement