Ashadhi Wari : कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असणाऱ्या वारकऱ्यांनाच पालखीसोबत जाण्याची परवानगी
आषाढी एकादशीसाठी दहा पालखी सोहळे एसटीतून पंढरपूरला जाणार आहे. यासाठीची तयारी आता सुरू झालीये. यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे कोरोनाची चाचणी. ज्या चाळीस वारकऱ्यांना जाण्याची मुभा असेल त्या सर्वांचे कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असणं गरजेचं आहे. तीच प्रक्रिया संत तुकाराम महाराजांच्या देहूत सुरू आहे.