Dehu : पंतप्रधान मोदी 14 जून रोजी देहूत येणार, संत तुकाराम महाराजांचं मंदिर आजपासून बंद

देहूतील जगतगुरू संत तुकाराम महाराजांचं मंदिर आजपासून दर्शनासाठी बंद राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून रोजी देहूमध्ये येणार आहेत. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. केंद्रीय सुरक्षा पथकानं केलेल्या सूचनेनंतर आजपासून तुकाराम महाराजांचं मंदिर बंद राहणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola